तुमसर तालुक्यात विकास फाऊंडेशन आघाडीवर

 तुमसर तालुक्यातील सरपंच पदाच्या निवडणुकीत विकास फाउंडेशनने सर्वच राजकीय पक्षांना धोबीपछाड देत सवार्धीक ३५ सरपंच निवडुन आणल्याचा दावा केला आहे. त्यामध्ये विकास फाउंडेशन चे २२ तर इतर पक्षांसोबत युती करीत १३ ग्राम पंचायतीवर झेंडा रोवला. निवडणुकीचा निकाल लागताच विकास फाउंडेशन च्या मंडपात भेट घेऊन विकास फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार चरण भाऊ वाघमारे यांचे शुभेच्छा स्वीकारले. यावेळी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी ढोल ताशाच्या गजरात, गुलाल,हाराची उधळण करीत आनंद साजरा केला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *