बहुमत असल्याने भाजपचाच उपाध्यक्ष व्हावा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मोहाडी -: नगरपंचायत सभागृहात भाजपचे बहुमत असल्याने सध्या अध्यक्ष व उपाध्यक्ष हे भाजपचेच आहेत, मात्र भाजपचेच काही नगरसेवक मला उपाध्यक्ष पदावरून हटवून राष्ट्र- वादीचा उपाध्यक्ष मुंबई : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्माने वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी मृत्यूला कवटाळले आहे. मालिका ‘अली बाबा दास्तान-ए-कबुल’ मध्ये शहजादी मरियमची भूमिका साकारत होती. तिच्या आत्महत्येच्या काही वेळापूर्वी व्हीडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तुनिषा खुर्चीवर बसलेली आहे. हेअर स्टायलिश अभिनेत्रीचे केस ग्रूम करत आहे तर अभिनेत्रीसमोर आणखी दोन व्यक्ती दिसत आहेत.तुनिषा शमार्ने मेकअप रुममध्ये आत्महत्या केली. या शेवटच्या क्षणाचा मेकअप करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. बनविण्याचा षडयंत्र रचत आहेत असा आरोप आयोजित पत्र परिषदेत नगरपंचायत उपाध्यक्ष शैलेश गभने यांनी केला आहे. शैलेश गभने यांच्या विरोधात आज सोमवारला अविश्वास प्रस्तावाची सभा आयोजित करण्यात आली आहे.

मोहाडीचे नगरपंचायत उपाध्यक्ष शैलेश गभने यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावासाठी सोमवारी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु या सभेचे नोटीस नगरपंचायत अधिनियमानुसार काढण्यात आलेले नसल्याने ही सभाच नियमाच्या विरुद्ध आहे. सभेची नोटीस व त्याचे कारणे संकेत्स्थळावर टाकणे बंधन कारक असतांना तसे करण्यात आले नाही. १२ नगरसेवक भ्रमंतीवर गेले आहेत त्यांचा लाखोंचा खर्च कोण करीत आहे. अविश्वास प्रस्तावाच्या कारणांची माहिती शैलेश गभने यांची मागणी मागितली असता नगरपंचायतचे प्रशासन अधिकारी नरवडे यांनी अविश्वास ठारावाबाबत मला माहिती नसल्याचे सांगितले व माझा अर्ज घेण्यास नकार दिला. माज्याविरुद्ध अधिका- री, पदाधिकारी यांनी कट कारस्थान करून हा अविश्वास ठराव आणलेला असून लोकशाहीला काळिमा फासणारे कार्य केले जाणार आहे. मी भाजप वरिष्टाकडे याची तक्रार करणार आहे. असे शैलेश गभने यांनी सांगितले. भाजप गटनेता यादोराव कुंभारे यांनी या अविश्वास ठरावाच्या विरुद्ध मतदान करण्याचा व्हीप जारी केला असल्याने भ्रमंतीवर गेलेली एक सदस्य आता कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे .

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *