पोलीस स्टेशन समोरील पान टपरीची तोडफोड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : शहरातील बोस नगर येथे पोलीस स्टेशन समोरील भागात शिवसैनिक विजय विठ्ठलराव येरणे, विनोबा नगर येथील रहिवासी असून मागील २५ वर्षांपासून महाराष्ट्र पान पॅलेस नावाने छोटीसी दुकान म्हणून पान टपरी चालवून उदरनिर्वाह करतात. सदर जागा सरकारी अतिक्रमण असल्याचे सांगण्यात आले. याबाबत दुकानदाराने तहसील कार्यालयाच्या आदेशानुसार जमीन महसूलच्या एक हजार रुपयांचे चाललं भारतीय स्टेट बँकेत दि. १.१.२०२२ यावर्षी भरणा केल्याचे सांगितले. परंतु तुमसर शहरातील काही राजकीय लोकांनी आमची जागा असल्याचे सांगून दुकानदार विजय येरणे यांना पान टपरी हटवून सदर जागा रिकामी करावे असेकाही महिन्यांपासून सांगितल्याने सदर वाद पोलीस स्टेशन तुमसर येथे गेला. मात्र कायद्याच्या चौकटीत ‘न’ राहता दि. २५.१२.२०२२ रविवारी रात्रीच्या सुमारास काही राजकीय लोकांनी पोलीस स्टेशनसामोर येऊन येरणे यांच्या पान टपरीचे दुकान उध्वस्त केले आणि संपूर्ण दुकानातील समान फेकून दिले. यामुळे येरणे यांच्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी पीडित येरणे कुटुंबियांनी मदतीसाठी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम यांना तक्रार अर्ज देऊन मदतीची मागणी केली.

याबाबत शिवसेनेकडून तातडीने दखल घेत मौका स्थळी जाऊन पाहणी करून घटनेची माहिती घेतली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.जी. बोंद्रे, डॉ सचिन पानझाडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रा.डॉ निता चौरे प्रो. कबड्डी खेळाडू आकाश पिकलमुंडे समाज कल्याण समिती सदस्य रजनिश बन्सोड, विद्या कुंभरे, समाज कल्याण अधिकारी मनीषा कुरसुंगे, स.ले.य. दिवाकर रोकडे, शिवराम बाराई, विनोद उमप, संस्थापक सुदेश डुंभरे, एकनाथ गाढवे, संजय घोळके, आर एस वाघाडे, प्रीती पडोळे, ममता बांगरे, सुरेश घडले, शरदचंद्र बरसागडे, गणेश महेर, विनायक पाथोडे, प्रमोद सोनकुसरे, रामनारायण केजरीवाल, माया चोपकर, नलू वैद्य , नितीन मोहतुरे, निलेश गाढवे आदी मंचकावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविकेत समाज अधिकारी मनीषा कुरसुंगे यांनी शासनामार्फत समाज कल्याण विभागात दिव्यांग बांधवा करीता राबविण्यात येणाºया विविध योजनेची माहिती दिली. दरम्यान अंधाचे दैवत लुईस ब्रेल, व हेलन केलर यांच्या तेलचीत्राचे पूजन करण्यात आले. पुढे बोलतांना दिव्यांगणा सन्मान दिला पाहिजे असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी यांनी केले.

दरम्यान दिव्यांगाच्या क्रीडा स्पधेर्चा हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर सहारे तर उपस्थितांचे आभार संजय माळवी यांनी मानले. स्मशानभूमीच्या जागेवर फलक लावा! अभिलेख, लाखांदूर कार्यालयात भरणा करून जागेचे मोजमाप दि.०७-०८२०२० रोजी करण्यात आल्याचे तसेच लोखंडी फलक लावण्याची प्रक्रीया सुरु असुन मोजणी झालेल्या जागेची अतिक्रमणापासून रक्षण करण्यासाठी अतिक्रमण झाल्यास अतिक्रमण उचलण्याबाबद कारवाई करण्यात येईल अशी माहिती बप्रम ने माहिती अधिकाराअंतर्गत विचारणा केली असता कार्यालयाने १८ फेब्रु. २०२२ च्या पत्रातून कळविले. मात्र दि. १८-०८-२०२० ते २१- १२-२०२२ पर्यंत २ वर्षाचा कालावधी रुग्णसेवेसाठीचा पर्यावरण स्नेही रुग्णालय मानांकन उपजिल्हा रुग्णालय तिरोडाला रु 5 लाखाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.. जिह्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र यांना सुद्धा मानांकन देवुन पुरस्कार देण्यात आला आहे. जिल्ह्यातुन उपजिल्हा रुग्णालय श्रेणीतुन उपजिल्हा रुग्णालय तिरोडाला परत १५ लाख तर प्रोत्साहनपर ग्रामीण रुग्णालय आमगाव , ग्रा.रु.रजेगाव, ग्रा.रु .गोरेगाव, ग्रा.रु. नवेगाव बांध, ग्रा.रु. अजुर्नी मोरगाव यांना प्रत्येकी रु.एक करून येरणे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यात यावे यासाठी संबंधित दुकानाची तोडफोड करणाºया दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा पीडित येरणे कुटुंबियांसह तुमसर पोलीस स्टेशनसमोर आंदोलन करण्यात येईल असा निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, शाखा प्रमुख निखिल कटारे, पुष्पक त्रिभुवनकर, ईशान शेंदरे, योगेश चिंधालोरे, प्रशांत कुंजेकर, राजेश भोयर, कपूल तितीरमारे, योगेश गायधने, धनराज खरवडे, राजू सातपुते, नितीन चावटकर, चंदा येरणे, विजय येरणे, देवेश येरणे, उल्हास गजभिये, सुनिल झाडे सह स्थानिक नागरिक उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *