अनेक सभासद शेअर्स अभावी निवडणूकीपासुन वंचीत

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : येथील मोहाडी सहकारी शेतकी खरेदी-विक्री समिती मर्यादित मोहाडी र.न.६५४ या संस्थेत तेथील संचालक मंडळाकडुन व व्यवस्थापकाकडुन बोगस सभासदाचा भरणा करण्यात आला आहे. याची चौकशी करण्याची मागणी काही सभासदानी केली आहे. ज्यांच्या कडे वीतभरही शेती नाही,अशा व्यक्तीना तेथील संचालकानी आपल्याला मत मिळावे म्हणून सभासद केले आहे. या संस्थेत सध्या १ हजार ३२३ सभासद असून निवडणूक रविवार दि.१२ मार्च २०२३ ला सकाळी ८ ते ४ वाजता सरस्वती महिला कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथे निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद हुमणे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संदीप निर्वाण यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यामध्ये वैयक्तिकगटामधून महादेव उरकुडा मोटघरे मोहाडी, जयंत वसंतराव वैरागडे डोंगरगाव, माधवराव तुळशीराम बांते कान्हळगाव, सुभाष रामाजी गायधने मोहाडी, रामप्रसाद मारोती बघेले सिहरी, जयश्री जयपाल गायधने, अनिता नरेश पोटफोडे नेहरूवार्ड मोहाडी, सहकारी संस्था मतदार संघातून बाळू बकराम बारई(३७)मोहाडी, किरण हरिभाऊ अतकरी(३४)जांब, श्रावण सदाशिव कुथे(३१)सालई बुज, रेवाराम ईस्तारी गायधने(२९)वरठी, ईतर मागासवर्गमधून प्रभाकर किराया येते.

यातून या संस्थेला आर्थिक उत्पन्न होतो. तरीही संस्थेच्या इमारतीची सुधारणा करण्यात आली नाही, साधी रंगरंगोटीही करण्यात आली नाही. मात्र फक्त मोजक्या संचालकानी पैसा कमविण्यासाठी काम केला. काही संचालकाना धान घोटाळ्यासाठी कोर्टात खेटाही घालाव्या लागल्या, यावेळी काही संचालकाचा मृत्यूही झाला. काही सभासद मरण पावले, त्यांच्या जागी त्यांच्या वारसाना सभासद बनता यावे,म्हणून संस्थेने कधीच म्रूतक सभासदाच्या वारसाना पत्र दिले नाही. संस्थेने ठराव घेवुन ५० रुपयाचा एक हिस्सा प्रमाने २५० रुपयाचे ५ हिस्से या प्रमाने शेअर्स ठरविले, मात्र तसे पत्र सभासदाना दिले नाही. त्यामुळे कमी पैसाचे असलेले जुने सभासद नवीन शेअर्स भरण्यापासुन वंचीत राहिले. शेअर्स भरण्यासाठी जुन्या सभासदाना कधीही या संस्थेने पत्र दिले नाही,त्यामुळे अनेक सभासद शेअर्स अभावी निवडणूकीपासुन वंचीत राहिले. पूर्वी आमसभेचे पत्र सभासदाच्या घरी पोहचविले जायचे,या संस्थेच्या संचालकानी आपल्याला मतदान देत नाही,अशा अनेक सभासदाचे सभासदत्व रद्द केले.

येथील संचालक मंडळ अल्पावधीत गब्बर झाले असून, संस्था मात्र घाट्यात आली आहे,संस्था घाट्यात दाखवून नुकताच एका गावातील संस्थेचा प्लॉट संस्थेने एका संचालकाला विकल्याची माहिती आहे. त्यामुळे ही संस्था नेहमीच मोहाडी तालुक्यात चर्चेत आहे. जानराव बारई(४८८)कान्द्री, अनुसूचित जाती/जमातीमधून कमोद श्यामराव सरादे(५२२), भटक्या विमुक्त जाती/जमाती/विशेष मागास प्रवर्गमधून गिरधारी फागु खेडकर(५०२)डोंगरगाव विजयी झाले असून यामध्ये काही म्रूतक सभासदाचा भरणा आहे. स्वातंत्र्यनंतर अस्तित्वात आलेल्या या संस्थेत एकच प्यानलचे वर्चस्व आहे. ही संस्था निवडणूकीचा ऊहापोह करीत नाहीत. त्यामुळे या संस्थेची निवडणुक बºयाच वेळी अविरोध झाली. त्यामुळे अनेक वषार्पासुन या संस्थेवर जुन्याच संचालक मंडळाचे वर्चस्व आहे. या संस्थे मार्फत स्वस्त धान्य दुकान, खतविक्री, शासकीय धान खरेदी केंद्र चालवीले जाते. तसेच दुकानाच्या चाळीचा

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *