गॅस्ट्रो लिव्हर क्लिनिकचे उद्घाटन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर: गॅस्ट्रो हिपेटायटिस्ट सल्लागार डॉ. गौरव पाडीया संचालित सेंटर पॉईंट हॉटेल जवळ रामदासपेठ येथे गॅस्ट्रो लिव्हर क्लिनिक चे उद्घाटन श्रीमती निशा पाडीया यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी डॉ. गौरव पाडीया, डॉ. आयुष्मा पाडीया व इतर डॉक्टर, आप्त परिवार उपस्थित होते. या क्लिनिक मध्ये पोटाचे सर्व विकारावरील उपचार करण्यात येणार असल्याचे डॉ. गौरव पाडीया यांनी सांगितले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *