मुंढरी बु.येथे भव्ययात्रा महोत्सवानिमित्त सामुहिक विवाह सोहळा संपन्न

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : समस्त भक्तगण व्यसनमुक्ती कृष्णा प्रार्थना मंदिर ग्रामपंचायत व सर्व ग्रामवासी मुंढरी बु.तालुका मोहाडीच्या वतीने परमहंस भगवान श्री पुंडलिक बाबा यांच्या वर्षे ३७ व्या जयंतीनिमित्त गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बुधवार दि.२२ व २३ मार्च भगवान श्री पुंडलिक बाबा यांची पालखी दिंडी मिरवणूक व ग्रामस्वच्छता अभियान ह.भ.प.खेमचंद ठाकरे महाराज व संच, रोहा येथील हभप किसन सपाटे महाराज रोहा, जय बजरंग भजन मंडळ कोष्टी, गुरुदेव भजन मंडळ, गणेश भजन मंडळ, सरस्वती भजन मंडळ जांभोरा जय हनुमान रामायण मंडळ पडोळे, अन्नदान समिती संचालक महेश तिवारी, सर्वेश राजाभोज, गंगाधर पासवान, अन्नदान समिती संचालक हर्षल गायधने, ग्रामसेवक निलेश गावनेर, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजेंद्र शेंडे यांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजता लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथील चि.सचिन दुर्योधन हटवार संग सीलिंग फॅन, हर्षल जयपाल गायधनेकडून २ मिक्सर, रत्नमाला मधुकर लांजेकडून २ प्रेस, संगीता महेश तिवारीकडून रोख ४ हजार २०० रुपये, श्याम ग्यासीर्लाल अग्रवालकडून २ गॅसशेकडी, सुरेश येरणेकडून २ ड्रम, जान्हवी मनोज ऊकरेकडून २ प्रेशर कुकर, शंकरदादा बडवाईककडून रोख १ हजार २०२३ ला भव्ययात्रा महोत्सवानिमित्त सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
व्यसनमुक्ती देशभक्ती सहयोग शिक्षण संस्था मुंढरी बु.क तीर्थक्षेत्र व्यसनमुक्ती कृष्ण प्रार्थना मंदिर मंडळी बु व लायन्स निशुल्क अन्नदान सेवा समिती तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्ययात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. बुधवार दि.२२ मार्चला सकाळी ४.४५ वाजता पारायण सार्थ श्री दासबोध, सकाळी ५ वाजता आरती गीतापाठ मुंढरी बु.सायंकाळी ६ ते १० हरिपाठ व जाहीर कीर्तन सोनपुरी येथील हभप खेमचंद ठाकरे महाराज व संच रात्री १० वाजता ह.भ.प. घनश्याम पठारे महाराज रोहा सात संगत गुरुदत्त सेवा भजन मंडळ रोहा, सामाजिक जागृती व समाज प्रबोधन राष्ट्रीय कीर्तन झाले. गुरुवार दि.२३ मार्चला सकाळी ४.४५ वाजता पारायण सार्थ श्री दासबोध, सकाळी ५ वाजता आरती गीतापाठ व हरिपाठ. सकाळी ७ ते ९ वाजता वृक्षारोपण, सकाळी मेळावा,सकाळी ११ वाजता बालमित्र भजन मंडळ सुकळी दे.भजन कार्यक्रम दुपारी १२ वाजता ह.भ.प.खेमचंद ठाकरे महाराज सोनपुरी यांचे हरि कीर्तन व गोपालाकाला पार पडला. तुमसर-मोहाडी विधानसभा क्षेत्रातील आमदार राजू माणिकराव कारेमोरे यांच्या चरण वाघमारे, सभापती रितेश वासनिक, जि.प.सदस्य नरेश ईश्वरकर, महादेव पचघरे, पंचायत समिती सदस्य उमेश भोंगाडे,प्रीती कैलास शेंडे, अन्नदान समिती चेअरमन डॉ.मधुकर लांजे, तुमसर नागरी पतसंस्था अध्यक्ष मनोज उकरे, अन्नदान समिती सचिव चि.सौ.कां.रोहिणी जयप्रकाश चोपकर मुंढरी बुज, मोहाडी येथील चि.गजानन हरिकीसन बावणे संग चि.सौ.कां.पुनम मंसाराम मोरदेवे शेंडे मुंढरी बुज यांचा सामुहिक विवाह सोहळा पार पडला.
याप्रसंगी के.बी.गव्हाणे, नितीन भोयर, वासुदेव गोमासे, अनमोल साखरे, युवराज जमईवार, दिनेश शेंडे, गुलाब पंचबुधे, गौरव नेरकर, नंदलाल चौरागडे, आशिष डोहळे, चंद्रप्रकाश चौरागडे, सुदर्शन निमजे, अनुप पंचबुधे, गौरीशंकर पडोळे यांच्या प्रमुख रुपये, मनोज उकरेकडून २ शगुन घागर, श्रुती सर्वेश राजाभोजकडून २ इडली पात्र सप्रेम भेट देण्यात आले. भव्ययात्रा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी चकोले, माँ दुर्गा मंदिर बर्तन सेवा समिती, श्री हनुमान मंदिर व सार्वजनिक दुर्गा मंदिर समिती, शिव जालंधर मंदिर समिती, श्री सांप्रदाय सेवा मंडळ कान्हळगाव, श्री संत गोरोबाकाका मंदिर, सरस्वती भजन मंडळ जांभोरा, बाल गणेश उत्सव मंडळ माता मंदिर मुंढरी बु.लायन्स न्यू शुल्क अनुदान सेवा समिती तुमसरचे पदाधिकारी व हरिपाठ. सकाळी ७ ते ११ परमहंस १० वाजता सुशिक्षित बेरोजगार व महिला धर्मपत्नी रंजीता राजू कारेमोरे, माजी आमदार मंगल डुंभरे, माजी उपसरपंच जयपाल उपस्थितीत शीतल मंगेश डुंभरेकडून २ यांनी परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *