पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांचा सेवानिवृत्ती सत्कार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा: अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी न्यायमंच, राजमाता जिजाऊ फाउंडेशन, महिला दलित सेना, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांचा सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अ. भा. भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्यायमंचाचे म्हणाले की पोलीस विभागात काम करताना अनेक अडचणी येतात. त्या अडचणींना न घाबरता आपले काम प्रामाणिकपणे करत राहावे. समाजासोबत चांगले संबंध ठेवल्यास समाज त्याची नक्की दखल घेतो. भंडारा जिल्ह्यातील लोक उत्तम आहेत त्यांनी माज्यावर खूप प्रेम केले असे भावनिक उद्गार काढले. याप्रसंगी माया वासनिक यांचाही सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणातून चेतन भैरम यांनी पोलिस आणि पत्रकार यांचे कसे संबंध असतात याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे संचालन विष्णुदास लोणारे यांनी केले आभार विलास केजरकर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृष्णा ठवकर, इमरान शेख, ज्योती दांडेकर, उमेश मोतुरे, जयश्री खोडकर, अजय खोडकर, लक्ष्मीकांत दांडेकर, चंद्रशेखर भिवगडे, वैष्णवी परदेशी, अमन ताडेकर प्रमोद भांडारकर, अरुण भेदे यांनी अथक परिश्रम घेतले. अध्यक्ष सुरज परदेशी, सुनीता परदेशी, प्रदीप ढबाले, सामाजिक कार्यकर्ता सूर्यकांत ईलमे, अजय मेश्राम, सौ.वासंती चव्हाण, दीपक वाघमारे, राजकुमार दहेकर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना जयवंत चव्हाण म्हणाले की पोलीस विभागात काम करताना अनेक अडचणी येतात.

त्या अडचणींना न घाबरता आपले काम प्रामाणिकपणे करत राहावे. समाजासोबत चांगले संबंध ठेवल्यास समाज त्याची नक्की दखल घेतो. भंडारा जिल्ह्यातील लोक उत्तम आहेत त्यांनी माज्यावर खूप प्रेम केले असे भावनिक उद्गार काढले. याप्रसंगी माया वासनिक यांचाही सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणातून चेतन भैरम यांनी पोलिस आणि पत्रकार यांचे कसे संबंध असतात याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे संचालन विष्णुदास लोणारे यांनी केले आभार विलास केजरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृष्णा ठवकर, इमरान शेख, ज्योती दांडेकर, उमेश मोतुरे, जयश्री खोडकर, अजय खोडकर, लक्ष्मीकांत दांडेकर, चंद्रशेखर भिवगडे, वैष्णवी परदेशी, अमन ताडेकर प्रमोद भांडारकर, अरुण भेदे यांनी अथक परिश्रम घेतले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *