वार्षिक उद्योग पाहणी अंतर्गत उद्योगांनी माहिती देण्यासाठी सहकार्य करुन देशाच्या व राज्याच्या उद्योग क्षेत्राच्या वाढीच्या मोजमापात योगदान द्यावे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : वार्षिक उद्योग पाहणी हा उद्योगविषयक (संघटित क्षेत्र) महत्वपूर्ण आकडेवारीचा प्रमुख स्त्रोत आहे. या आकडेवारीचा वापर राष्ट्रीय उत्पन्न अंदाज (ॠऊढ) तयार करण्यासाठी, औद्योगिक संरचनेचा अभ्यास करण्यासाठी व उद्योगविषयक धोरणे निश्चितीसाठी होतो.

राष्ट्रीय स्तरावर सांख्यिकी कार्यालयाकडून संकलित करण्यात येणाºया माहितीची गुणवत्ता वाढविण्यासाठी व क्षेत्रकामाचा दर्जा उंचाविण्याच्या दृष्टीकोनातून सन २०२१-२२ या वर्षाच्या क्षेत्रकामासाठी राज्यातील क्षेत्रीय अधिकाºयांची तीन दिवसीय कार्यशाळा दि. १९ ते २१ एप्रिल, २०२३ या कालावधीत नियोजन विभागाच्या अधिनस्त अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई तर्फे यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. आणि विजय आहेर, संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय हे व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यातील प्रादेशिक सांख्यिकी कार्यालयांचे सहसंचालक व जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक आणि क्षेत्रकाम करणारे कर्मचारी या कार्यशाळेत असे एकूण १६४ अधिकारी व कर्मचारी या कार्यशाळेत सहभागी झाले.

सौम्या चक्रवर्ती, उपमहानिदेशक, राष्ट्रीय देशातील सर्व राज्यांमधील प्रमुख उद्योगांच्या कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे सांख्यिकी कार्यालय, भारत सरकार यांनी वार्षिक उद्योग पाहणीचे काम करण्यात येते तर राज्यातील उद्योग पाहणीचे काम अर्थ व सांख्यिकी संचालनालय या राज्य शासनाच्या सांख्यिकी विषयक नोडल यंत्रणेकडून करण्यात येत असून निवड करण्यात आलेल्या उद्योगांना सांख्यिकी संग्रहण अधिनियम २००८ खालील तरतुदींनुसार माहिती देणे बंधनकारक आहे. वार्षिक उद्योग पाहणीच्या क्षेत्रकामातून अध्यक्षस्थानी महासंचालक, यशदा एस. चोकलिंगम, (भा.प्र.से.) व प्रमुख पाहूणे म्हणून सौम्या चक्रवर्ती, उपमहानिदेशक, औद्योगिक सांख्यिकी विभाग, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, कोलकाता, राष्ट्रीय नमूना पाहणी विभागाच्या पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे संचालक आलोककुमार, उद्योग विभागाचे प्रतिनिधी पी. डी. रेंदाळकर, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, पुणे जगात बहुतांश देशांमध्ये वार्षिक उद्योग पाहणी घेण्यात येत असल्याचे सांगून आपल्या देशातील वार्षिक उद्योग पाहणीमध्ये सर्वात अधिक उद्योगांची पाहणी केली जात असल्याची अभिमानास्पद बाब नमूद केली व माहिती विहीत वेळेत संकलित करुन उपलब्ध करुन देण्याचे महत्व अधोरेखित केले.

विजय आहेर, संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांनी या प्रशिक्षणाचा पुरेपुर लाभघ्यावा व जरी मनुष्यबळाची कमतरता असली तरी कामाचे योग्य नियोजन करुन शासनासाठी व उद्योग क्षेत्रासाठी महत्वाची असलेली माहिती या पाहणीच्या माध्यमातून वेळेत व गुणवत्तापुर्ण उपलब्ध करुन देणेच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या तसेच इंटेलिजन्स व मशीन लर्निंग यासारखे तंत्रज्ञान याचा विचार करुन माहिती संकलनाच्या पद्धतीमध्ये देखिल सुधारणा होण्याच्या दृष्टीने विचार करण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. वार्षिक उद्योग पाहणीच्या कामासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात उद्योगांनी देखिल या कामी आवश्यक ते श्रीमती दिपाली धावरे, उपसंचालक अर्थ व सहकार्य करावे, असे आवाहन केले. श्री. चोकलिंगम, महासंचालक यशदा यांनी देशातील सव्हेर्चा इतिहास, माहितीचे महत्व आणि त्याचा वापर आणि त्यामुळे होणारे अपेक्षित/अनपेक्षित परिणाम याबाबत उदाहरणांसह अतिशय रंजक पद्धतीने उपस्थितांच्या ज्ञानात भर घातली.

माहिती तंत्रज्ञानात होत असलेल्या नवनवीन प्रगतीद्वारे उपलब्ध होत असलेले आर्टिफिशियल सांख्यिकी संचालनालय यांनी वार्षिक उद्योग पाहणीबाबत सर्व उपस्थितांना अवगत केले. नवेन्दु फिरके, सहसंचालक अर्थ व सांख्यिकी संचालनालय यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे व सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळेमध्ये रणबीर डे व बाप्पा करमरकर, उपसंचालक, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, भारत सरकार कोलकाता, डॉ.प्रदिप आपटे, प्रख्यात अर्थतज्ञ व प्राध्यापक, गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालयाच्या पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे उपसंचालक श्रीनिवास शिर्के आणि महेश चोरघडे यांनी मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या दुसºया दिवशी डॉ. जितेंद्र चौधरी, अपर संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय हे सत्र नियंत्रक व तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संबंधित अनुभवी प्रशिक्षकांद्वारे वार्षिक उद्योग पाहणीच्या कामाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण संगणकावर घेण्यात आले व प्रशिक्षणार्थींच्या अडचणींचे निराकरण करण्यात आले. कार्यशाळेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी (भा.प्र.से.), उपमहानिदेशक, यशदा, पुणे हे अध्यक्ष व श्री. पुष्कर भगूरकर, अपर संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आभार प्रदर्शनाने कार्यशाळेची सांगता झाली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *