सहाय्यक शिक्षकाची वैनगंगेत उडी घेऊन आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : तीन दिवसांपूर्वी घरून निघून गेलेले एका शिक्षकाचा मृतदेह ३० एप्रिल रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान भंडारा आली. त्या टू व्हीलर ला हॅन्ड बॅग लटकवली दिसली.हॅन्ड बॅग मध्ये आधार कार्ड, शाळेतील ओळखपत्र आणि पत्नीच्या मोबाईल नंबर आढळून आले यावरून वैनगंगा नदीपात्रात तरंगताना आढळून आले . प्रवीण यांनी वैनगंगा नदीत उडी घेऊन प्रदीप शंकर वावरे (३६) रा . तुळशी नगर भंडारा असे मृत शिक्षकाचे नाव असून त्यांच्या आत्महत्येचा कारण अद्याप करू शकले नाही.

भंडारा शहरातील तुळशीनगरात राहत असलेले प्रदीप वावरे हे लाखांदूर तालुक्यातील कोच्ची( दांडेगाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत होते .२८ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान फिरून येतो असे आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात होता . यांची माहिती कारधा पोलीस स्टेशनला देण्यात आली लगेच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. प्रेत बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले . मृतकाच्या पश्र्चाताप आई, लहान भाऊ, पत्नी व दोन मुली असा आप्त परिवार आहे घरी सांगून गेले होते . वैनगंगा नदीच्या लहान कारधा पुलाजवळ प्रदीपची टू व्हीलर गाडी क्रमांक एम. एच .३६ वाय ६१०८ आढळून

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *