भाजप पदाधिकाºयांचा बीआरएस मध्ये प्रवेश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधीमच्छीमार आघाडी भाजप चे माजी अध्यक्ष डॉ.प्रकाश महालगावे, भंडारा जिल्हा भाजप चे माजी अध्यक्ष व जनसंघापासून आतापर्यंत भंडारागोंदिया जिल्ह्यात भाजप रुजविणारे धनंजय मोहोकर] भंडारा जि.प.चे माजी सभापती तथा भाजपचेकिसान आघाडी अध्यक्ष जगदीश बोहोरे, भास्कर हटवार निलागोंदी, भंडाराचे माजी नगरसेवक अरुण भेदे यांनी आपल्या हजारो समर्थकासह भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश करून ह्य अबकी बार किसान सरकारह्ण चा नारा दिला आहे. यावेळी महाराष्ट्रासह तेलंगणा चे अनेक नेते उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे भंडारा जिल्हा भाजपला आगामी निवडणुकीत मोठा फटका बसण्याची दाट शक्यता असुन येत्या काळात जिल्ह्यातील अनेक पक्षाचे नेते, पदाधिकारी तसेच कार्यकर्ते बीआरएस पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

तसेच गोंदिया जिल्ह्यातीलही अनेक जण बीआरएस मध्ये प्रवेश करणार आहेत विधानसभेचे माजी उमेदवार अरविंद भालाधरे ,गोंदियाचे माजी जिप सदस्य,जिल्हा संघटक शिवसेना राजेश चांदेवार , राकाँचे दिलीप कुंभरे ,शिवसेना तालुका देवरी दलीत आघाडीचे अध्यक्ष दीपक माटे तालुका , देवरी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस दलित आघाडी चे योगेश मेश्राम , देवरी काँग्रेस तालुका अध्यक्ष भंडारा : भंडारा जिल्ह्यातील अनेक भाजप नेत्यांनी माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात प्रवेश केला. प्रवेश करणाºयांमध्ये राष्ट्रीय

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *