सोनबोरु व गव्हाच्या ढिगाला आग

साकोली : गुरुवारला दुपारी २ वाजता विर्शी येथील सहा शेतक-यांचे सोनबोरु व गहू पिकाच्या ढगाला आग लागून अंदाजे ५० हजाचे नुकसान झाले. यात कमलाकर लांजेवार, देवराव बारबुध्दे, गुनीलाल बांगडकर, सुनील बोधनकर, गुलाब कापगते या शेतक-यांचे ढिग अज्ञात व्यक्तींनी पेटविले आहेत. नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.