त्या खुन प्रकरणी दोघांना अटक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी वर्धा : नागपूर मार्गावरील दत्तपूरजवळील एसबीएम हॉल परिसरात शुक्रवार २६ रोजी राहुल विरूळकरचा दिनेश येंडाळे व चिंटू शर्मा यांनी खून केला. घटनेनंतर दोन्ही आरोपी पसार झाले होते. पोलिस दोघांचा शोध घेत असताना रविवारी नागपूर येथील कोराडी रोड परिसरातून अटक केली. दोघांनाही सोमवार २९ रोजी वादातून राहुलचा दोघांनी खून केला. घटनेनंतर दोघेही पसार झाले. वर्धा शहर पोलिसांनी दोघांना पकडण्याकरिता चार चमू पाठवल्या. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी नागपूर, कोराडी रोडवर दोघांना अटक केली. यावेळी पोलिसांनी एम. एच. ३२ ए. एच. या क्रमांकाची कारसुद्धा जप्त केली. दोघांना वर्धा शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. न्यायालयात हजर केले असता ३ जूनपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. महादेवपुरा येथील इमरान पठाण याचा वाढदिवस साजरा करण्याकरिता राहुल विरूळकर मित्रांसोबत गेला होता. जुन्या

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.