४ हजार ८०० बांधकाम कामगारांना लाभ; ‘शासन आपल्या दारी’ अभियानाची फलश्रृती

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या गोंदिया कार्यालयातर्फे ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत कामगार कल्याण मंडळाच्या १४ कामगारांना देण्याचे नियोजन या कार्यालयाने केले असून याचा हजारो कामगारांना लाभ होतो आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत लाभार्थी बांधकाम पदविकामध्ये शिक्षण घेत असलेल्या ३९ लाभार्थ्यांना ८ लाख ३० हजार रुपये देण्यात आले. तसेच कामगारांची लाभार्थ्यांना १ लाख १५ हजार रुपये देण्यात आले.

तसेच कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास १० हजार रुपये अंत्यविधीसाठी मदत, कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगारांचे विविध योजनेच्या ४ हजार ८०६ कामगारांच्या इयत्ता पहिली आरोग्य तपासणी विधूर पती अशा ५ लाभार्थ्यांना १ बांधकाम कामगारांना लाभ देण्यात आला असून ३९ लाख ८४ हजार रुपये डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. सहायक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयातर्फे राबविण्यात येणाºया विविध योजनांचा लाभ ते सातवीतील २२६ दोन पाल्यांना ७ लाख ८० हजार रुपये शैक्षणिक आर्थिक सहाय्य करण्यात आले.

तसेच इयत्ता दहावी व बारावीत ५० टक्केपेक्षा जास्त गुण घेणाºया ११ लाभार्थ्यांना १ लाख १० हजार रुपये लाभ देण्यात आला व अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी ६३ लाभार्थींना ६ लाख ३० हजार रुपये, पदवीच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश, पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी २० हजार रुपये शैक्षणिक सहाय्य म्हणून ४१ लाभार्थ्यांना ८ लाख २० योजनेअंतर्गत ३७३५ कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून असंघटीत कामगारांकरीता ईश्रम नोंदणी अंतर्गत ६६७ कामगारांची ई-श्रम नोंदणी करण्यात आलेली आहे.

नैसर्गिक प्रसुतीसाठी अर्थसहाय्य – नोंदणीकृत स्त्री लाभार्थी बांधकाम कामगारास तसेच पुरुष लाभार्थी कामगारांच्या पत्नीस दोन जिवित अपत्यांपैकी नैसर्गिक प्रसुतीसाठी व शस्त्रक्रियेद्वारे प्रसुतीसाठी ६ लाख २० हजार रुपये, कामगाराच्या स्वत:च्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपुर्तीसाठी २ लाभार्थ्यांना ६० हजार रुपये अर्थसहाय्य, कामगाराच्या मुलीच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपुतीर्साठी ५१ हजार रुपये अर्थसहाय्य म्हणून ४ लाभार्थ्यांना २ लाख ४ हजार रुपये देण्यात आलेले आहे, अशी माहिती सहाय्यक कामगार आयुक्त उज्ज्वल लोया यांनी दिलेली आहे. हजार रुपये देण्यात आलेले आहे. याशिवाय वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रवेश घेण्यासाठी, पुस्तके व शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी ५ लाभार्थ्यांना ३ लाख रुपये, पदवी व पदव्युत्तर

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *