जिल्हा परिषद येथे शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन शिवस्वराज्य दिन साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्यभिषेक दिनानिमित्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन पानझाडे (साप्रवि), डॉ.मिलींद सोमकुंवर, जिल्हा आरोग्य अधिकारी, देशमुख, कार्यकारी अभियंता (ग्रापापु), जि.प. सदस्य विनोद बांते, श्री.सोनटक्के, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), श्री. पाडवी, कृषी विकास अधिकारी यांचे प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद भंडारा येथे शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. शिवस्वराज्य दिन कार्यक्रमाला प्रमोद मानकर, विजय ठवकर, विलास बनकर, मनोज देशमुख, चंद्रमणी मेश्राम, राजू थाटकर, विजय पवार, देवेंद्र निनावे, सोपान शेंद्रे, हर्षल गायधने, संजय पंचबुध्दे, निता सेन, ममता गोबाडे, सुनिता धरमसहारे, शारदा लांजेवार, स्वाती श्रीरंग, किरण गजभिये उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावीक व आभार मोहन तेलमासरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, साप्रवि यांनी पारपाडले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *