मणिपूर येथील घटनेचा तोंडाला काळी फित बांधून निषेध

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : मणिपूर येथील घटनेचा निषेध अखिल भारतीय सामाजिक न्यायमंच भंडाºयाच्या कार्यकर्त्यांनी हाताला व तोंडाला काळी फित बांधून नोंदविला. अखिल भारतीय भ्रष्टाचार विरोधी सामाजिक न्याय मंच जिल्हा भंडाºयाच्या वतीने मणिपूर राज्यात महिलेवर झालेल्या अमानवीय घटनेचा निषेध काळी फित तोंडाला व हाताला बांधून नोंदविण्यात आला. सुरज परदेशी यांच्या अध्यक्षतेत राष्ट्रपती, पंतप्रधान यांना जिल्हा अधीक्षक आबासाहेब तांबे यांचे मार्फत निवेदन पाठविण्यात आले. मणिपूर राज्यात महिलांची नग्न धिंड काढणाºयांवर कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी विदर्भ अध्यक्ष सुरज परदेशी, विदर्भ कार्याध्यक्ष विष्णुदास लोणारे, विकास निंबार्ते, राजकुमार लोणारे ,दीपक वाघमारे, लक्ष्मीकात दांडेकर,ओम देव, सूर्यभान,सौ. नम्रता बागडे, सौ.पौर्णिमा खांडेकर, चंद्रशेखर भिवगडे,पुरुषोत्तम कांबळे,दशरथ शहारे उपस्थित होते

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.