मनोहर मारुडकर यांचे निधन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महानिर्मितीचे संचालक (संचलन) श्री.संजय मारुडकर यांचे वडील श्री.मनोहर मारुडकर, वय वर्षे ९०, यांचे अल्पशा आजाराने आज ९ आॅगस्ट २०२३ रोजी सायंकाळी हायटेक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अमरावती येथे दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले-पद्माकर, संजय मुली-सविता, कविता, अनिता आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांचेवर *अंत्यसंस्कार १० आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता, हिंदू स्मशानभूमी, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाजवळ, अमरावती येथे करण्यात येणार आहे.

अधिक माहिती तथा संपर्कासाठी श्री.संजय मारुडकर २५, विजय, झेड.पी.के.कॉलनी, पोस्ट-व्ही.एम.व्ही., अमरावती मोबाईल – ८४११९५७७००

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *