भंडारा : श्रावण मास निमित्त हिंदू संस्कृती आणि परंपरा जोपासण्यासाठी आज कारधा येथील वैनगंगा नदी ते बहिरंगेश्वर मंदीर दरम्यान भव्य कावड यात्रा काढण्यात आली. ज्यामध्ये खा.सुनिल मेंढे,सौ.शुभांगी सुनिल मेंढे,जॅकी रावलानी यांच्यासह शेकडो नागरीकांनी सहभाग नोंदविला.