उपमुख्यमंत्री फडणवीस करणार ‘महापूजा’

पंढरपूर/सोलापूर : यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते होत असते. परंतु सकल मराठा समाजाने या शासकीय महापूजेला विरोध केल्याने पेच निर्माण झाला होता. पण, आता या विषयावर सुरू असलेल्या चर्चांना विराम मिळाला आहे. जिल्हा प्रशासनाने सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून समाजाच्या पाचही मागणी मान्य केल्याने मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले असून उद्या २३ नोव्हेंबरला कार्तिकी यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा होणार

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *