गंगा महाआरतीत हजारो भाविकांची उसळली गर्दी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : तालुक्यातील प्रसिद्ध बाघ नदीघाट कोरणी (जीरुटोला) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात विठ्ठल रुक्मिणी ट्रस्ट द्वारा २७ व २८ नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमानिमित्त यात्रा व गंगा महाआरतीचे आयोजन केले होते. गंगा महाआरतीत हजारो भाविकांची सहभाग घेतला. यावेळी हजारो दिव्याच्या आरासाने परिसर उजळून निघाला. महाआरतीत माजी आमदार राजेंद्र जैन, निखिल जैन, जिपचे कृषी सभापती सोनु कुथे, उपाध्यक्ष यशवंत गणवीर, रायुकाँचे जिल्हा अध्यक्ष केतन तुरकर, राजेंद्र चौबे यांच्यासह अनेक मान्यवर व भाविकांनी सहभाग घेतला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *