सुनंदा बावनकुळे यांचे निधन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : सुनंदा नामदेवराव बावनकुळे ६९ रा. समर्थ नगर मुरमाडी / लाखनी यांचे दिनांक३ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले त्यांच्यामागे तीन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. आज दिनांक ४ डिसेंबर रोजी दुपारी मुरमाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *