‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती मार्फत मुंबईमध्ये दि. २० ते २८ जानेवारी दरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ आयोजित केला जाणार आहे. या महोत्सवामध्ये मुंबई शहर आणि उपनगरात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. राज्याची कलासंस्कृती दर्शवणारे या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. मुंबई फेस्टीवल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील यांनी केले आहे. मुंबई या नावाचा उल्लेख करताच, आपल्या डोळ्यासमोर येतो तो या शहराचा झालेला चौफेर विकास देशाची स्वप्ननगरी असलेल्या या शहराला समृध्द असा इतिहास आहे. साहित्य, संस्कृती, कला, उद्योग, उत्तम पर्यटन स्थळांचे शहर अशी मुंबईची ओळख सांगता येईल. आंतरराष्ट्रीय महानगराचा बहुमान मिळवणाºया मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त राखण्यासाठी आपण ‘डीप क्लिन’ मोहिम ही राबवत आहोत. त्यालाभंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती मार्फत मुंबईमध्ये दि. २० ते २८ जानेवारी दरम्यान ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ आयोजित केला जाणार आहे.

या महोत्सवामध्ये मुंबई शहर आणि उपनगरात विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. राज्याची कलासंस्कृती दर्शवणारे या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे. मुंबई फेस्टीवल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील यांनी केले आहे. मुंबई या नावाचा उल्लेख करताच, आपल्या डोळ्यासमोर येतो तो या शहराचा झालेला चौफेर विकास देशाची स्वप्ननगरी असलेल्या या शहराला समृध्द असा इतिहास आहे. साहित्य, संस्कृती, कला, उद्योग, उत्तम पर्यटन स्थळांचे शहर अशी मुंबईची ओळख सांगता येईल. आंतरराष्ट्रीय महानगराचा बहुमान मिळवणाºया मुंबईला स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त राखण्यासाठी आपण ‘डीप क्लिन’ मोहिम ही राबवत आहोत. त्यालानागरिकांना आवाहन करतो की, चला मुंबई फेस्टीवलमध्ये सहभागी होऊया! आपल्या या महानगराचं नाव अधिक मोठं करुया.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.