विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोन नर अस्वलांचा मृत्यू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शेतशिवारात पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या जिवंत विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने दोन नर अस्वलांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना लाखनी वनपरिक्षेत्रातील रामपूरी शेतशिवारात १८ फेब्रुवारी सकाळी ७:३० वाजतादरम्यान गस्तीवरील वनरक्षकामुळे उघडकीस आली. शवविच्छेदन अहवालानंतर प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. वनविभाग भंडारा अंतर्गत लाखनी वनपरिक्षेत्रातील, सहवनक्षेत्र लाखनी, नियतक्षेत्र रामपुरी गावातील शेतशिवारात दोन नर असवल मृत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे वनाधिकाºयांनी मौका स्थळ पाहणी केली असता श्रीराम गायधने रा. रामपुरी यांचे खासगी शेती गट क्रमांक ४४५/२ व राजकुमार कोडापे यांचे खासगी शेती गट क. ४७८ मध्ये दोन नर अस्वल मृतावस्थेत आढळले. दोन्ही शेतकºयांचे शेतशिवारजंगलालगत आहेत.

प्रकरणी शवविच्छेदनाकरीता पालांदूर येथील पशुधन विकास अधिकारी देवयानी नगराळे यांना पाचारण करण्यात आले. शवविच्छेदनानंतर दोन्ही अस्वलांचा मृत्यू जीवंत विद्युत प्रवाहाने झाल्याचा प्राथमिक अंदाज दर्शविण्यात आला. दोन्ही मृत अस्वलांच्या छातीवर विद्युत प्रवाहाच्या निशाणी दिसून आल्या. मात्र, अस्वलांचे नखे व दातांसह सर्व अवयव साबूत असल्याचे दिसूनआले. प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये वन्यजीव गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रकरणाची चौकशी भंडारा वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल गवई, साकोली येथील सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो, अतिक्रमण निर्मुलन) रोशन राठोड यांचे मार्गदर्शनात लाखनी वनपरिक्षेत्र अधिकारी खात रोड मार्गे तुळजाभवानी मातेच्या मंदिरा रॅलीचे समापन होणार आहे. तद्नंतर सायंकाळी ५.३० वाजता दरम्यान छत्रपती शिवजयंती नागरिक समिती, भंडाराच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करून या शोभायात्रेत दान पट्टन, भृशुंड ढोल-ताशा पथक, ध्वज पथक, दफली पथक भजन मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज रथाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. सदर शोभायात्रेची सुरुवात भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : सरांडी (बुज) जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्या रसिका रंगारी यांच्या विशेष प्रयत्नातून मंगळवारी १६ फेब्रुवारी रोजी सरांडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन सोहळा पार पडला. दरम्यान, यामध्ये जनसुविधा योजने अंतर्गत नाली बांधकाम कामाचे भूमिपूजन जन सुविधा अंतर्गत सरांडी (बूज) दलीत वस्ती नाली बांधकाम व सिमेंट रस्ता बांधकाम करणे, आरोग्य उपकेंद्राचे विविध विकास कामे मजबुतीकरण करणे या इत्यादी कामांचे भूमीपूजन सोहळा सरांडी/बु. क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या रसिका रंगारी यांच्या हस्ते पार पाडण्यात आले. या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्या रसिका रंगारी, सरपंच अरविंद ठाकरे, ऊपसरपंच प्रभुजी ढोरे, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कोवासे, सुभाष राऊत, रामदास राऊत, रामा मेश्राम, प्रकाश राऊत, राजु तुपटे, रामलाल कुथे, उमाजी राऊत, कोमल बुराडे, ग्रामविकास अधिकारी कु. एस. डी. पाटील, बाबुराव मातेरे, तथा ग्रा.पं. कर्मचारी रुकेश टेभुरकर, तेजराम राऊत, संभाजी बुराडे, सोनु मातेरे, विठ्ठल प्रधान व गावकरी मंडळी उपस्थित होते. साफ-सफाई करण्याकडे विशेष लक्ष्य दयावे. यात्रे दरम्यान योग्य ठिकाणी १२ सिसिटीव्ही कॅमेरे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जवळपास ५०० ते ६०० वाहने ठेवण्याची पार्कींग व्यवस्था करण्यात आलेली आहे. व्हीव्हीआयपी मान्यवर आले तर त्यांच्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात आले आहे.

यात्रेदरम्यान भाविकांना सोयी-सुविधा पुरविण्याची एस. पी, गोखले करीत आहेत. आरोपींचा शोध घेतला जात असून लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शवविच्छेदनावेळी मानद वन्यजीव रक्षक शाहिद खान, स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी अजहर हुसैन व मोठ्या संख्येने वनाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *