भंडारा युवक बिरादरी अध्यक्षपदी सरिता फंडे यांची निवड

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : युवक बिरादरी मुंबईच्या शाखा भंडारा युवक बिरादरी एक्झिक्युटिव्ह कौन्सिल कमिटी ग’ित करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्षपदी सरिता सुनील फुंडे यांची निवड करण्यात आली.त्याचप्रमाणं एक्झिक्युटिव्ह व्हाईस चेअरपर्सन सुरेन्द्र कुलरकर, व्हाईस चेअरपर्सन विक्रम फडके, व्हाईस चेअरपर्सन राधेशाम बांगडकर, चीफ कोआॅर्डिनेटर प्रशांत वाघाये, को-आॅर्डिनेटर (जनरल सेक्रेटरी) सागर आकरे, एक्झिक्युटिव्ह (शिक्षा) प्रणित उके, एक्झिक्युटिव्ह (सांस्कृतिक) प्रवीण कुंभारे, एक्झिक्युटिव्ह (सामाजिक कार्य) विशाल जाखमाते कवडसी, राजेंद्र पवणकर सुरेवाडा, एक्झिक्युटिव्ह (विशेष कार्य) केतन काटेखाये, विद्यार्थी युवा प्रतिनिधी मेघा मिश्रा, मोरेश्वर समरीत, विद्यार्थी प्रतिनिधी खुशी कावळे, संस्थापक सदस्यात वर्षा म. दाढी, यशपाल कºहाडे, वैभव कोलते, पंकज इंगोले, प्रियंका कोलते, सुनीता जांगडे यांची निवड करण्यात आली. नवनियुक्त अध्यक्ष श्रीमती फुंडे यांनी सर्वांना, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, राष्ट्रीय एकात्मतेची सर्व पदाधिकारी यांना शपथ दिली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.