भंडारा : शहरालगतच्या कारधा येथील श्री साई मंदीराचा ३३ वा वर्धापण दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त मंदिर समितीच्या वतीने मंदीराला फुलांची आरास करण्यात आली.यावेळी मंदीर उजळुन निघाला होता.यानिमित्त आज १८ फेब्रु. रोजी मंदिरात भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. (छाया-भंडारा पत्रिका)

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *