शितल बावनकुळे यांचे निधन

भंडारा : साप्ताहिक वृत्तदर्पणच्या संपादिका शितल जयकृष्ण बावनकुळे, रा. समता नगर भंडारा, यांचे वयाच्या ५७ व्या वर्षी नागपूर येथील न्युरॉन रुग्णालयात पहाटे ५.१० वाजता दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले. वृत्तदर्पणचे चालक, मालक व कार्यकारी संपादक जयकृष्ण बावनकुळे यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी, जावई, सुन व नातवंडे असा बराच मोठा आप्त परीवार आहे. त्यांच्यावर स्थानिक वैनगंगा नदी घाटावरील स्मशानभूमी येथे शुक्रवारला सायंकाळ दरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *