सारंग श्यामबाबू पाटील यांचे हृदयविकाराने निधन

वर्धा : रामनगर चौक, वर्धा येथील रहिवासी सारंग श्यामबाबू पाटील (वय ५१) यांचे सोमवार दिनांक ८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ८.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज ९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता रामनगर येथील त्यांच्या निवासस्थानातून निघून त्यांच्यावर स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कामगार नेते स्व. श्यामबाबू पाटील यांचे ते कनिष्ठ चिरंजीव होते. तसेच दैनिक श्रमिक संघर्ष वृत्तपत्राचे संपादक दिनेश (चारूभाऊ) पाटील यांचे ते लहान भाऊ होत. सारंग पाटील यांच्या निधनाने रामनगर परिसरात तसेच परिचित वतुर्ळात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *