तिरोडा न.प. निवडणुकीत नगराध्यक्षपदी भाजपचे अशोक असाटी यांचा दणदणीत विजय

तिरोडा : नगर परिषदेचे सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मागील वेळी मिळवलेले नगराध्यक्ष पद यावेळी ही कायम ठेवले असून भारतीय जनता पक्षाचे अशोक असाटि यांनी तब्बल ३२०० मतांचे आघाडीने विजय मिळवला असून त्यांचे सह भारतीय जनता पक्षाचे सहा उमेदवार, भारतीय काँग्रेस एक, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग एक चे उमेदवार राजेश गुनेरीया यांचे वर मतदारांनी तब्बल सहाव्यांदा विश्वास दाखवल्याने विजयी झाले असून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बारा नगरसेवक विजयी झाले असून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरपरिषद तिरोडाचे माजी उपाध्यक्ष सुनील भाऊ पलांदुरकर यांनीही आपले नगरसेवक पद परत मिळवले असून कुठलीही अपक्ष उमेदवारा वर मतदारांनी विश्वास दाखवला नसून संपूर्ण निवडणूक उत्साह पूर्ण व शांततामय वातावरणात पार पडली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *