गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी अमर वराडे

गोंदिया :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदी अमर वराडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच विविध आघाडयां वरील नेत्यांनी या नियुक्तीचे स्वागत केले आहे. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी अमर वराडे प्रभावी नेतृत्व करतील, असा विश्वास अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *