संविधान बदलण्यासाठी मोदींना तिसºयांदा पंतप्रधान व्हायचेय-शरद पवार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत. पुणेकरांना माझा नमस्कार, अशी भाषणाला सुरुवात करतील आणि…

जागतिक हिवताप दिनी वैद्यकीय महाविद्यालयात हिवताप कार्यशाळा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : दरवर्षी २५ एप्रिल हा दिवस हिवताप आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगामध्ये “जागतिक हिवताप दिन”म्हणून…

अंडा बिर्याणीतून रेल्वे प्रवाशांना विषबाधा, ६० ते ७० प्रवासी अस्वस्थ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : रेल्वेच्या जन आहार स्टॉलवरून मागविण्यात आलेल्या अंडा बिर्याणीतून ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाली. या सर्वांवर…

साहित्यातून लढण्याची ऊर्जा प्राप्त होते – प्रल्हाद सोनेवाने

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तुकारामांच्या अभंगापासून ज्ञानेश्वरांच्या ओवीपर्यंत सर्वांनी मानवतेचे गीत गायले. आज याच मानवतेची साखळी जपणारे मतीन भोसले,पारोमिता गोसावी…

गळफास घेऊन शेतकºयाची आत्महत्या

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : गत काही दिवसांपासून अज्ञात कारणाने त्रस्त झालेल्या एका शेतकºयाने आपल्याच शेतातील कडुलिंबाच्या झाडाला गळफास…

एनडीपीएस कायद्यान्वये युवकावर गुन्हा दाखल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- येथील जीर्ण पोलिस क्वार्टर मध्ये मातीची चीलममध्ये अमली पदाथार्चे सेवन करतांना मिळून आल्याची घटना…

तोतया पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धास गंडविले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : येथील सिंधी लाईन चौकातून पायदळ एकटे रस्त्याने जात असताना दुचाकीने मागून येऊन पोलीस असल्याची…

रानटी हत्तीने शेतकºयाला पायाखाली चिरडले

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गडचिरोली : गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात ठाण मांडून असलेल्या रानटी हत्तींचा उपद्रव पुन्हा सुरु झाला…

बाळाला सांभाळले डॉक्टर तरुणींनी,घडविले उदात्त माणुसकीचे दर्शन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : सरकारी रुग्णालय वा दवाखान्यातील डॉक्टरांचा कोरडेपणा, शिष्टपणा आणि एरंदरितच वागणुकीबद्दल लोकभावना तीव्र असतात. काही…

ट्रक व दुचाकी अपघातात दोघांचा मृत्यू

तुमसर : तालुक्यातील पवनारा (चिचोली) जवळ चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने समोरून येणाºया दुचाकीला अमोरासमोर धडक दिली. यात दुचाकीस्वार दोघांच्या जागीच…