उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळेच्या वेळेत बदलाची मागणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सध्या वाढत्या उन्हामुळे लहान मुलांना शाळेत जाताना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत असल्याने पालकांमध्ये…

संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्य सज्ज!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी मुंबई/भंडारा : संभाव्य एल निनोच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी, प्रभावी अंमलबजावणी आणि समन्वयाच्या माध्यमातून या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यात…

त्या महिलेचा मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाला नसून तिची हत्या केल्याचा संशय

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या त्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू या प्रकरणाने आता उलटी कलाटणी मारली आहे. वाघाच्या…

प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी : येथील तहसील कार्यालयासमोर १३ तारखेपासून सुरू असलेले, धान खरेदीची मयार्दा वाढविण्यासाठी आमरण उपोषण अखेर…

विहिरीत पडलेल्या मादी चितळाचे वनविभागाकडून रेस्क्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : साकोली वनपरीक्षेत्रातील सहवनक्षेत्र सानगडी (पश्चिम) अंतर्गत झाडगाव बिट येथे पाण्याच्या शोधात भटकत असताना एका…

तुमसर बाजार समितीच्या बैठकीवर हमाल माथाडी कृती समितीचा ‘बहिष्कार’

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : कृषी उत्पन्न बाजार समिती, तुमसर येथील हमाल व माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याऐवजी…

विदर्भ, मराठवाड्यात २१ एप्रिल पर्यंत अलर्ट

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : देशभरातील हवामानात सध्या मोठे बदल जाणवत असून काही भागांमध्ये प्रचंड उष्णतेची लाट येण्याची शक्यता…

लेंडेझरी वनपरिक्षेत्र कार्यालयात कर्मचाºयांचा ‘सुळसुळाट’ अधिकारी-कर्मचारी बेपत्ता, आदिवासी जनतेची पायपीट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : आदिवासी बहुल आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाºया लेंडेझरी वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचा कारभार सध्या रामभरोसे सुरू…

धान खरेदी मर्यादा वाढविण्यासाठी भंडाºयात एल्गार मोर्चा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : खरीप हंगाम २०२५-२६ मधील धान खरेदीवरील मर्यादा तात्काळ वाढविण्याच्या प्रमुख मागणीसाठी भंडारा जिल्ह्यातील शेतकरी संघटनांनी आज…