गटशिक्षणाधिकाºयांच्या रिकाम्या खुर्चीला विद्युत प्रकाश अन् पंख्याचा वारा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : एकीकडे महावितरणकडून नागरिकांना वीज बचतीचे आवाहन केले जात असताना दुसरीकडे शासकीय कार्यालयांमध्येच विजेचा अपव्यय…

हरदोली (सि) येथे शेतकºयांचे आंदोलन

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : तुमसर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे. धान उत्पादकांना बोनस व कर्जमाफी देण्यात यावी या मागणीच्या पूर्ततेसाठी…

गणेशपुरातील लाखो रुपयांची सौर पाणीपुरवठा योजना धूळखात

रामेश्वर राहांगडाले / भंडारा पत्रिका गर्रा/बघेडा : तुमसर तालुक्यातील पवनारखारी गट ग्राम पंचायती अंतर्गत येणाºया गणेशपुर गावात सौर ऊर्जेवर आधारित…

तुमसरमधील दोन सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई

भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा-बघेडा : तुमसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून परिसरात दहशत निर्माण करणाºया दोन सराईत गुन्हेगारांवर…

भंडाºयात ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार

शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसह थकीत मानधन देण्याची मागणी ल्ल सरकारविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धडक भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा…

२२ सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द

ग्राम रोजगार सहाय्यकांच्या लढ्याला यश ♦ मंत्रालयातील बैठकीनंतर २४ सप्टेंबरला आदेश ♦ ३ ऑक्टोबर २०१४ चा शासन निर्णय कायम भंडारा…

‘मृत्यूनंतरही’ जिवंत ठेवली नेत्रदानाची माणुसकी !

यशवंत थोटे / भंडारा पत्रिका मोहाडी : आयुष्याची तब्बल ९५ वर्षे पूर्ण केलेल्या एका ज्येष्ठ मातेच्या निधनानंतर शोकाकुल झालेल्या परिवाराने…

शेतकºयांचे पांदन रस्ते एका महिन्यात पूर्ण करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा विधानसभा क्षेत्र अंतर्गत दोन्ही तालुक्यातील शहरी आणि ग्रामीण भागांच्या शेतकºयांना सुविधा व्हावी या…

सावधान! साकोलीत कथित बोगस डॉक्टरांचे जाळे?

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसायाविरोधात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर साकोली तालुक्यात कथितरीत्या वैध…

अखेर जन्मोजन्मीची साथ खरी ठरली; पतीपाठोपाठ एका तासात पत्नीनेही सोडला जीव

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : ‘जन्मोजन्मीची साथ देऊ, सुख-दु:खात एकमेकांना कधीच सोडणार नाही’ अशी शपथ घेऊन आयुष्यभर एकमेकांच्या सोबतीने संसार करणाºया…