गोरगरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद पाडण्याचे खासगी शाळेचे षडयंत्र

उल्हास तिरपुडे भंडारा : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खासगी शाळा उदयास आल्या असून सद्यस्थितीत भंडारा जिल्ह्यात शिक्षणाचे बाजारीकरण झाले असताना शिक्षण…

राज्यात वादळी वाºयासह पावसाची शक्यता

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरण बदलले असून, दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळच्या सुमारास अचानक आकाशात ढग…

साहित्यातून लढण्याची ऊर्जा प्राप्त होते – प्रल्हाद सोनेवाने

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तुकारामांच्या अभंगापासून ज्ञानेश्वरांच्या ओवीपर्यंत सर्वांनी मानवतेचे गीत गायले. आज याच मानवतेची साखळी जपणारे मतीन भोसले,पारोमिता गोसावी…

भरधाव कारने मोटरसायकलला उडवले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा पवनी मार्गावरील कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पालगाव येथे भरधाव कारने मोटर सायकलला जबर धडक…

भंडारा-गोंदिया लोकसभेचा खासदार महायुतीचा की महाआघाडीचा?

उल्हास तिरपुडे भंडारा : मतदान आटोपताच आता आकड्यांचा आणि टक्क्यांचा खेळ भंडारा-गोंदियामध्ये सुरू झाला आहे. त्यावरून वेगवगेळे अंदाज वर्तविले जात…

दोन महिन्यापासून दोनशे कुटुंबीयांचे नळाचे पाणी बंद

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दोन महिन्यांपूर्वी तकिया वॉर्डातील चौकात व्हॉल्व बदलल्यामुळे दोन महिन्यांपासून नळाचे पाणी मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे…

भविष्याच्या बचतीसाठी सामूहिक सोहळ्यात लग्न करा-कारेमोरे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : लग्नकार्यात आपण लाखो रुपयाची उधळण करतो. याकरिता अनेकजण कर्ज काढून मोठेपणा दाखविण्याचा प्रयत्न करतात. लग्न आटोपल्यानंतर…

भंडारा-गोंदियाच्या विकासासाठी सुनील मेंढे यांना आशीर्वाद द्या – पटेल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भारतीय जनता पक्ष व महायुतीचे भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे उमेदवार सुनिल मेंढे यांच्या प्रचारासाठी भंडारा तालुक्यातील महादुरा…