सुदाम खोब्रागडे यांचे निधन

भंडारा :_सुदाम सदाशिव खोब्रागडे ८५ वर्षे रा.छत्रपती शाहू नगर नागपूर नाका भंडारा यांचे दि.२१ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास निधन झाले.दि.२२ एप्रिल ११:३० वाजता वैनगंगा स्मशान घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुले ,, एक मुलगी, सुना, नातवंड असा आप्त परिवार आहे. Ñ

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *