धर्मजीवन त्रिस्थलीय यात्रेस भंडाºयातून उत्साहात प्रारंभ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : धर्म, संस्कृती आणि राष्ट्रभावनेची अखंड ज्योत प्रज्वलित ठेवणारी ‘धर्मजीवन त्रिस्थलीय यात्रा’ उत्साहपूर्ण वातावरणात भंडारा येथून रवाना…

महाराष्ट्रातील मुले चेन्नई येथील समुद्रात बुडाली; तरूणीचा मृत्यू, एकाचा शोध सुरू:मृतामध्ये भंडाऱ्यातील तरुणीचा समावेश

 भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : चेन्नई शहरातील आयटी कंपनीत काम करणाºया महाराष्ट्रातील मुलांसोबत दुर्दैवी घटना घडली आहे. सुट्टी निमित्त चेन्नईच्या गोल्डन…

वरठी येथील मयुरीचा चेन्नईच्या समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू

भंडारा : जिल्ह्यातील एका तरुणीचा चेन्नई येथे समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सुट्टीच्या दिवशी समुद्रकिनारी…

डिसेंबर महिन्यात विकलेले दुसरे बाळही पोलिसांच्या ताब्यात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : बाळ विक्री प्रकरणात आरोपींच्या अटकेसह नवनवीन गोष्टी आता पुढे येत आहेत. २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा बालकल्याण…

नवीन पदभरतीत ‘ट्रायबल फर्स्ट’ धोरण लागू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवा सक्षमीकरणासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी एक क्रांतिकारी…

भंडारा रोड रेल्वे समस्यांचे खा. प्रफुल्ल पटेलांना निवेदन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : बिलासपुर-गोंदिया-नागपूर रेल्वे मार्गावर असलेले मंडारा रोड रेल्वे स्थानक रेल्वे थांब्यांबाबत रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे बोर्डाकडून सतत…