महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालतीत दोन प्रकरणांवर सुनावणी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या महात्मा जोतिराव फुले महसूल लोक…

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम असावा; २ नोव्हेंबरला महामोर्चा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आगामी जनगणनेत इतर मागासवगीर्यांसाठी (ओबीसी) अनुसूचित जाती व जमातींप्रमाणे स्वतंत्र कॉलम ठेवण्यात यावा, या प्रमुख मागणीसह…

जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींच्या इमारतींसाठी १ कोटी ५ लाखांची मंजुरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांना हक्काची प्रशासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे…

मच्छिमारांना दुष्काळी मदतीत समाविष्ट करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : भंडारा जिल्ह्यातील मच्छिमारांना दुष्काळाचे आर्थिक सहाय्य मिळावे, यासाठी भंडारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरेंद्र भोंडेकर…

औद्योगिक न्यायालयाच्या आदेशानंतरही ११ वनमजुरांना कामावर घेण्यास विलंब!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : औद्योगिक न्यायालय, भंडारा यांनी दिलेल्या आदेशानुसार ११ बारमाही वनमजुरांना कामावर रुजू करून घेऊन वनमजूर पदावर शासन…

मत वाचवा-देश वाचवा अभियानांतर्गत काँग्रेसची आढावा बैठक संपन्न

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘मत वाचवा-देश वाचवा’ अभियानाच्या अनुषंगाने भंडारा जिल्हा…

वाघांच्या दहशतीत माणसाचा बळी प्रशासनाला आणखी किती मृत्यूंची प्रतीक्षा?

उल्हास तिरपुडे/भंडारा पत्रिका भंडारा : अमित भीमराव राऊत… वय अवघे २८ वर्षे. वयाच्या ज्या उंबरठ्यावर आयुष्याची स्वप्ने रंगवायची, कुटुंबासाठी काहीतरी…

बासोरा-वेलतूर कालवा मार्गावर वाघाचा हल्ला; २८ वर्षीय युवकाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : उमरेड-कºहांडला वन्यजीव अभयारण्याच्या बफर क्षेत्रालगत असलेल्या बासोरा-बोरगाव-वेलतूर कालवा मार्गावर वाघाच्या हल्ल्यात २८ वर्षीय युवकाचा…

पत्रकार सूरज बागडे यांच्या निधनाने भंडाºयात हळहळ!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : रोजच्या धावपळीत भेटणारी माणसं, कामानिमित्त होणाºया गाठीभेटी, एकमेकांची आपुलकीने होणारी विचारपूस… या सगळ्यात काही…

शहरातील चार पदरी रस्त्यालगतचे नाली बांधकाम अत्यंत निकृष्ट, क्युरींगचा अभाव

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शहरातून जाणाऱ्या जुन्या राष्ट्रीय महामार्गाचे सध्या चौपदरीकरणाच्या कामाचा भाग म्हणून नालीचे बांधकाम सुरू आहे, ते अत्यंत…