सेवा संकल्प अभियानातून आरसेटी भंडारा प्रांगणाला मिळाली नवी ओळख

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि जनसहभागाचा संदेश देत आरसेटी भंडारा…

कर्जाच्या ओज्यातून मुक्ती; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेने शेतकºयांना दिला दिलासा!

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शेती हा ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा मुख्य आधार. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी नापिकी, तर कधी…

आदमखोर बिबट्याला पकडल्याचा वनविभागाचा दावा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील अप्पर तहसील अड्याळ अंतर्गत तिर्री (मिंसी) गावात सहा महिन्यांच्या चिमुकल्या आद्विक अभिमन बोंद्रे याचा जीव…

मुलींच्या सुरक्षेच्या प्रश्नावर परिवहन मंत्र्यांची गंभीर दखल

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाºया दोन अल्पवयीन मुलींना रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधारात उतरविल्याची धक्कादायक घटना समोर…

जिल्ह्यात १ हजार ९ आरोग्य कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

ग्रामीण आरोग्यसेवेला मिळणार बळ जिल्ह्यातील १९ आरोग्य संस्थांमध्ये सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्यसेवा प्रशिक्षण १३ प्रकारच्या आरोग्य सेवाबाबत अधिकारी, कर्मचारी व आशा…

दुष्काळी परिस्थितीत चारा टंचाईवर मात करण्यासाठी गाळपेरा क्षेत्रात चारा पिकांची लागवड करावी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : खरीप हंगाम २०२६ मध्ये अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यातील अनेक भागांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.…