वाहनातून मध्यप्रदेशातून दारूची अवैध तस्करी ११ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : आगामी सणउत्सव आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू तस्करांविरुद्ध कंबर कसली आहे. सापळा…

इंदुरा खुर्द परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : इंदोरा खुर्द परिसरातील अनेक जनावरांची शिकार करून येथील नववर्षीय बालिकेचा जीव घेणारा नरभक्षक बिबट्या…

गुरुजी आपली प्रार्थना ईश्वरापर्यंत पोहचवितात : मुख्यमंत्री

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : कलयुगात पाप वाढले आहे आणि पापांमुळे आपली आवाज, प्रार्थना ईश्वरांपर्यंत पोहचत नाही. यावर मी…

तिरोडा-काचेवानी, देवलगाव-अर्जुनी रेल्वेफाटक होणार कायमचे बंद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा ते काचेवानी तसेच देवलगाव ते अर्जुनी मोरगाव दरम्यान असलेल्या रेल्वे फाटकांवर उड्डाणपुलाचे…

जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर

गोंदिया न.प.अध्यक्षपदी सचिन शेंडे तर तिरोडा न.प.अध्यक्षपदी अशोक असाटी सालेकसा न.पं.अध्यक्षपदी विजय फुंडे तर गोरेगाव न.पं.अध्यक्षपदी तेजराम बिसेन भंडारा पत्रिका…

२६ डिसेंबर पर्यंत अवैध बुचडखाना जेसीबीने जमीनोदस्त करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : शहरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर बुलडोझरने विध्वसांत्मक कारवाई करून गोवंशी तस्करी करणाºयांवर कठोर कारवाई…

हत्त्येचा संशय असल्याने माजी उपसरपंचाच्या कुटूंबियांचा अंतिम संस्कार करण्यास नकार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तालुक्यातील अर्जुनी येथील माजी उपसरपंच महेंद्र बागडे सकाळी मॉर्निंग वॉक करून घरी जात असता…

अवंतीबाई पुतळा ते तेलटंकी दरम्यान एकेरी वाहतूक करा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा शहरातून जाणाº खैरलांजी मार्गांवरील राणी अवंतीबाई पुतळ ते तेलटंकी खैरलांजी मार्गावर सतत जड…

प्रभाग क्रमांक १० चे निवडणुकीसाठी मतदान यंत्राचे आज सिलिंग

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : नगरपरिषद तिरोडाचे एका प्रभागाचे स्थगित झालेले मतदाना करिता आज मतदान यंत्राचे सिलिंग करण्यात येणार…

विनयभंग करणाºयास एक वर्षाचा कारावास; २५ हजाराचा दंड

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : जवळील फुलचूर परिसरातील दत्त मंदिरजवळ २८ मे २०१४ रोजी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास महिलेचा…