पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आज भंडारा जिल्हयात

भंडारा : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भंडारा जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सोमवार ३ आॅक्टोंबर रोजी भंडारा जिल्हा दौºयावर येणार असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे सकाळी ९.४५ वाजता भंडारा येथील लक्ष्मी सभागृहातील कार्य अहवाल प्रकाशन व कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती. त्यांनतर सकाळी १०.४० वाजता जिल्हा नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थिती. दुपारी १.१० वाजता जिल्हा सामान्य रूग्णालय, भंडारा येथे जिल्हास्तरीय सर्वरोग वैद्यकीय व दंत आरोग्य शिबीराला भेट देतील. त्यानंतर दुपारी १.२० वाजता मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *