सुधीर मुनगंटीवार गोंदिया जिल्हा दौºयावर

गोंदिया : राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री, गोंदिया जिल्हा सुधीर मुनगंटीवार हे सोमवार १० आॅक्टोबर २०२२ रोजी गोंदिया जिल्हा दौºयावर येत आहेत. दुपारी १ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. १.३० वाजता जिल्हा क्रीडा संकुल येथील शूटिंग रेंज उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. १.५० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे नियोजन भवन कार्यालय भूमिपूजन कार्यक्रम, दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या सभेला उपस्थिती. सायंकाळी ४.३० वाजता रावणवाडी ता. गोंदिया येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण. सायंकाळी ५.३० वाजता भाजप पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहून सोईनुसार नागपूरकडे प्रयाण करतील.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *