त्रिमूर्ती सार्वजनिक उत्सव मंडळाचा मंडई उत्सव

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : येथील टिळकवार्डातील वामनराव आकरे पाण्याच्या टाकीजवळ नगरवासियांच्या आग्रहास्तव व दिवाळीच्या शुभपर्वावर खास मंडईनिमित्त त्रिमूर्ती सार्वजनिक उत्सव मंडळ मोहाडीच्या वतीने गुर्वेश भोंगाडे, ललित कोहाड, शंकर मेहर, मयुर पारधी, उमेश देशमुख, विशाल पारधी, ब्रम्हा बारई, शैलेष साठवणे, रितेश मेहर, क्रिष्णा शेंडे, विष्णु गोमासे, कार्तिक गभने, अमित मोटघरे, विशाल ढेंगे, वैभव भोंगाडे, योगेंद्र पराते, सौरभ भोंगाडे, साहील मदनकर, अंकित शेंडे, अश्विन खोब्रागडे संयोजक शुक्रवार दि.११ नोव्हेंबर २०२२ ला प्रथमच मंडई दंडार व लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. मंडई व शाहीर रामदयाल साथी बिहारी नर्मद कस्तुरे सुभान मंडळ दंडार कार्यक्रमाचे उद्घघाटन दुपारी २ वाजता पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली दिनेश निमकर यांच्या शुभहस्ते तर नगराध्यक्ष छाया डेकाटे यांच्या उपाध्यतेक्षखाली होईल. उत्सवासाठी वंश न्यायखोर, बालू हारगुडे, तनोज गिरीपुंजे, पुरुषोत्तम घडले, पंकज कटकवार, आशिष देशमुख, जगदिश कोहाड, नरेश मेहर, भगवान भोंदे, गोपाल मोटघरे,गजानन साकुरे, खुशाल निमजे, राहुल धारगावे, रामप्रसाद मानकर, प्रकाश भोंगाडे, किशोर लांजेवार, इम्रान सैय्यद, सुदाम पाटील, राजकुमार शेंडे, पप्पु बारई, शंकर मेहर, शैलेष भोंगाडे, गिरीश समरीत, अशोक पाटील, सुरेश चिंधालोरे, शालीक दिपटे, धनराज कोहाड, मोतीलाल पारधी, गंगाधर पराते, विनोद मेहर, सुनिल पारधी, विनायक ढेंगे, अंकुश गभने, राजेंद्र मेहर, गणेश सेलोकर, प्रकाश न्यायखोर, सचिन न्यायखोर, विनोद मोटघरे, विलास साठवणे प्रयत्नशील आहेत.

सज्जू शहादतअली सय्यद प्रस्तुत यादगार डान्स व लावणी कार्यक्रमाचे उद्घघाटन सायंकाळी ७ वाजता विश्वनाथ बांडेबुचे यांच्या अध्यक्षतेखाली टरएऊउछ कॉन्ट्रक्टर कमलेश गभने यांच्या शुभहस्ते तर रंगमंच पूजन सभापती सचिन गायधने, उपाध्यक्ष शैलेश गभने, मनोहर हेडाऊ यांच्या उपस्थितीत होईल.प् ा्रमुख पाहुणे म्हणून दिलीप कुलरकर, विनोद नंदनवार, रेखा हेडाऊ, वंदना पराते, देवश्री शहारे, ज्योतिष नंदनवार, पवन चव्हान, मनिषा गायधने, हेमचंद पराते, पुनम धकाते, महेश निमजे, यादोराव कुंभारे, अश्विनी डेकाटे, दिशा निमकर, सुमन मेहर, सविता साठवणे, रविकांत देशमुख, लाला तरारे, सेवक चिंधालोरे, हरिश्चंद्र बंघाटे, सुभाष गायधने, सिराज शेख, दैनिक भंडारा पत्रिकाचे यशवंत थोटे, नरेंद्र निमकर, तेजस मोहतुरे, शालीक पारधी, माधोराव मोटघरे, रघुनाथ खराबे, शंकर बोंद्रे, विजय पेशने, हेमंत मेहर, धिरज पाटील, घनश्याम मोटघरे, गिरीधर मेहर, योगेश पुडके, राजश्री न्यायखोर, रागीणी सेलोकर, माधुरी बडवाईक यांची उपस्थिती राहील, असे अध्यक्ष अनिल न्यायखोर, उपाध्यक्ष मंगेश पारधी, सचिव भगवान पवनकर, सहसचिव राजू पारधी, कोषाध्यक्ष दिवाकर ढेंगे, सहकोषाध्यक्ष सलीम शेख यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकातून कळविले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *