जिल्हाधिकारी कार्यालय येथे पंडित जवाहरलाल नेहरू जयंती साजरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हाधिकारी कार्यालय भंडा- रा येथे पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांचे जीवनावर प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी आकाश अवतारे तर प्रमुख पाहुणे उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीपती मोरे, किशोर राऊत, माधुरी मस्के, माधुरी बंदेबुचे, कविता राखडे, इंदल गुजर व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता ओमदिप गाढवे, छत्रपती बांदेकर, ईश्वरदास पडोळे यांनी प्रयत्न केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *