महावितरण मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महावितरणच्या विद्युत भवन या नागपूर प्रादेशिक व नागपूर परिमंडल कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी अधीक्षक अभियंते हरीश गजबे, अविनाश सहारे,अजय खोब्रागडे, सहाय्यक महाव्यवस्थापक प्रदीप सातपुते, कार्यकारी अभियंते राजेंद्र गिरी, प्रणाली व्यवस्थापक प्रवीण काटोले,उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *