चालकाचे नियंत्रन सुटल्याने दुचाकीची झाडाला धडक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्याच्या कल चुहा ते चिचगड जाणाºया रस्त्यावर मोटरसायकल अनियंत्रन होऊन चक्क झाडाला जाऊन धडक झाल्याने या अपघातात अपघात, एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला जिल्हा रुग्नालयात उपचाराकरीता पाठविन्यात आले आहे. मृतक शंकर रोहीत साफा वय २५ वर्षे रा. मेहताखेडा तर जखमी नारद नारायण पडौती वय २४ वर्षे रा. मेहताखेडा ” हे दोघेही परसटोला येथे नातेवाईका कडे गेले असुन परत गावी येताना कलचुहा गावाजवळ एका झाडाला मोटरसायकल ने धडक दिली असल्याने अपघात झाला व या अपघात शंकर याचा जगच मृत्यू झाला तर त्याचा मित्र नारद गंभीर जखमी झाला असुन त्याला उपचारासाठी गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले अशुनट्याच्या वर उचार सुरु आहे. तर मृतक शंकर चा साविच्छेदन करण्यासाठी मृत देह पाठविण्यात आले आशु देवरी पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत गुन्हा नोंद केला आहे. सविस्तर व्रत्त असे की, मोटार सायकल क्रं. उॠ-०८/ ळउ १६७ ने शंकर रोहीत साफा अंदाजे वय २७ वर्षे रा. मेहताखेडा व मोटारसायकल वर मागे बसलेला त्याचा मित्र नारद नारायण पडौती वय २४ वर्षे रा. मेहताखेडा ” हे दोघेही परसटोला येथे नातेवाईकाच्या घरी थोड्यावेळ थांबुन आम्ही दोघेही गावी जातो म्हणुन मोटार सायकलनी निघाले. ते दोघेही मोटार सायकल ने घरुन निघाले तेव्हा मोटार सायकल शंकर साफा हा चालवित होता व त्याचे पाठीमागे नारद नारायण पड़ौती हा बसलेला होता.

अंदाजे ०३.३० वा सुमारास कलचुहा गावाजवळ रोड अपघात झाला. स्थानिकानीं तात्काळ दोन्ही जख्मीना देवरीचे दवाखाण्यात १०८ वाहनाने घेवुन गेले. त्यात शंकर रोहीत साफा याला देवरी ग्रामीन रुग्नायातील डॉक्टरांनी मृत्यू घोषित केले. तर नारद नारायण पडौती याला जबर मार असल्याने गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. मृतक शंकर रोहीत साफा हा देवरी वरुन मेहताखेडा येथे आपल्या हिरो कंपनिची स्पेलेंडर मोटार सायकल भरधाव वेगाने व लापरवाहीने व निष्काळजीपणाने चालवुन मोहाचे झाडाला धडक देवुन स्वत: चे मरणास कारणीभुत होवुन व सोबत असलेला त्याचा मित्र नारद पड़ौती याला जख्मी करण्यास कारणीभुत झाल्याने देवरी पोलिसांनी २७९, ३३८, ३०४ (अ) भादवी सहकलम १८४ मोवाका अन्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर घटनेचा तपास देवरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक उरकुडे करीत आहेत.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *