प्रा.ममता राऊत यांना आचार्य पदवी प्रदान

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गोंदिया एज्युकेशन सोसायटी व्दारा संचालित भंडारा येथील जे. एम. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कार्यरत असलेल्या प्रा. ममता राऊत यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे नुकतीच आचार्य पदवी (पीएच.डी.) प्रदान करण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *