जिल्ह्यात महापरीनिर्वाणदिनी महामानवाला भावपुर्ण आदरांजली

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी/वार्ताहर भंडारा : संविधानाचे जनक, विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संपूर्ण जिल्ह्यात महामानवाला अभिवादन करुन भावपुर्ण आदरांजली वाहण्यात आली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *