खा. शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

भंडारा : खासदार शरदचंद्र पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसा निमित्त भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे भंडारा येथील पक्ष कार्यालय येथे दिनांक – १२ डिसेंबर २०२२ ला Virtual Rally चे प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी शरद पवार यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात केक कापून साजरा करण्यात आला. याप्रसंगीर जिल्हा अध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, डॉ. जगदीश निंबार्ते ,डॉ. श्रीकांत वैरागडे, अ‍ॅड.विनय मोहन पशीने, सरिता मदनकर, डॉ. रवींद्र वानखेडे, रत्नमाला चटुले, हेमंत महाकाळकर,तसेच मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *