बिरसा मुंडा प्रतिमेचे अनावरण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आदिवासी समाजाचे महानायक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या स्वतंत्र चळवळीतील कार्याला सम्मान देत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद युवा शाखा (दिघोरी/ आमगाव) पुरुष व महिला मंडळ च्या वतीने बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेची स्थापना करून प्रतिष्ठित मान्यवरांच्याहस्ते अनावरण करण्यात आले. याप्रसंगी महानायक बिरसा मुंडाच्या कार्यावर मार्गदर्शन करीत त्यांच्या जल, जंगल, जमिनी करिता दिलेल्या लढ्यावर बोलतांना स्वातंत्र्या नंतरच्या आजच्या वर्तमान परिस्थित बिरसा मुंडा यांचा समाज पुन्हा जंगल आणि जमिनीसाठी संघर्ष करीत प्रसंगी उद्घाटक म्हणुन जी. प. सदस्य विनोद बांते, प्रमुख पाहुणे म्हणून रामलाल चौधरी, तसेच मूर्तीदाते जगदीश मडावी भूतपूर्व सैनिक, नरेश आचले, गावचे सरपंच सफाली रंगारी, पंचायत समिती सदस्य कांचन वरठे आयोजन मंडळाचे अध्यक्ष महेंद्र वरखडे हे मंचावर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संचालन आनंद सार्वे व मंडळ उपाध्यक्ष जितेंद्र मडावी, सचिव मयूर पंधरे, चंदू मडावी, संग्राम मडावी, गुणवंत गोलांगे, नितीन वरखडे, तसेच चंद्रपूर, कवलेवाडा, दुधारा, कोका, पलाड़ी, ऊसरागोंदी, धारागाव, गराडा येथील आदिवासी मंडळ आणि गावातील सर्व नागरिकांनी मेहनत घेतली. असल्याचे सांगितले व निवडून आलेल्या सभागृहात जाणाºया लोकप्रतिनिधी आदिवासी समाजाचे असले ज्वलंत प्रश्न न मांडत असल्याचे आरोप केले. तसेच या ऐतिहासिक कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणुन जी. प. सदस्य विनोद बांते, प्रमुख पाहुणे म्हणून रामलाल चौधरी, तसेच मूर्तीदाते जगदीश मडावी भूतपूर्व सैनिक, नरेश आचले, गावचे सरपंच सफाली रंगारी, पंचायत समिती सदस्य कांचन वरठे आयोजन मंडळाचे अध्यक्ष महेंद्र वरखडे हे मंचावर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संचालन आनंद सार्वे व मंडळ उपाध्यक्ष जितेंद्र मडावी, सचिव मयूर पंधरे, चंदू मडावी, संग्राम मडावी, गुणवंत गोलांगे, नितीन वरखडे, तसेच चंद्रपूर, कवलेवाडा, दुधारा, कोका, पलाड़ी, ऊसरागोंदी, धारागाव, गराडा येथील आदिवासी मंडळ आणि गावातील सर्व नागरिकांनी मेहनत घेतली.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *