मुख्य कार्यकारी अधिकारी यांची सिल्ली ग्रामपंचायतीला भेट

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जवळील सिल्ली येथिल ग्रामपंचायतीला दि.९ फेब्रुवारी २०२३ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी म.गा.रा.ग्रा.रो.ह.यो., गटविकास अधिकारी पं.स.भंडारा यांनी ग्रामपंचायत सिल्लीला भेट दिली व म ग्रा रो ह यो स्वच्छ भारत मिशन, घरकुल, बचत गट व विविध योजनेचा आढावा घेतला. लाभार्थ्यांना मु.का.अधिकारी यांनी विविध योजनांवर मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामविकास अधिकारी एस.ए.नागदेवे, उपसरपंच सामंत सुखदेवे, ग्रामपंचायत सदस्य लकेश पडोळे, कमलाकर अहिर गभने, चाचेरे, संगिता माकडे, अश्विनी माकडे, चोपकर मॅडम व ग्रामपंचायत सिल्ली येथिल सर्व कर्मचारी उपस्थित होते.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *