मोहगांव (देवी) येथे शिवजयंतीनिमित्त भव्य जलसा उद्या

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : तालुक्यातील वरठी पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या दरवर्षीप्रमाणे शिवजयंतीनिमीत्त मोहगांव (देवी) येथे रविवार दि. १९ फेब्रुवारी २०२३ ला भव्य जलसा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दुपारी १.३० वाजता शिवाजी महाराजांचे पुतळ्याचे पुजन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घघाटन, दुपारी २ वाजता सेवानिवृत्त शेतकरी व सेवानिवृत्त कर्मचारी सत्कार ग्रामपंचायत कार्यालयाच्या भव्य पटांगणात रात्री ९ वाजता राष्ट्रीय संगीत खडा तमाशा शाहीर शेषराव तुरा प्रकाश मंडळ माथनी साथी सागर यांचे संपूर्ण पार्टी सहीत होईल. सांस्कृतिक कार्यक्रम व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रकाश काळे यांची निवड करण्यात आली.

उपाध्यक्ष कृष्णा लेंडे, सचिव मनोहर ठवकर, सदस्य राजेश प्रभु लेंडे, गोपाल मडामे, जागेश्वर साठवणे, कोमेश ठवकर, प्रविण बळीराम लेंडे, मुकेश साठवणे, राहुल चकोले, राजु वाडीभस्मे, राजेश तलमले, ओमेश्वर पडोळे, कार्यक्रमाचे प्रेरक अनिल काळे, जाधवराव साठवणे, शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी ग्यानीराम साखरवाडे, उपाध्यक्ष मनोहर साठवणे, सचिव मूलचंद आंबीलकर, कोषाध्यक्ष रामदास बालपांडे, सहसचिव धनराज शेंडे, कार्यवाह हिरालाल डोकरीमारे, सदस्य सहादेव बालपांडे, जितेंद्र डोंगरे, बळीराम लेंडे, धनराज डोकरीमारे, रमेश वाडीभस्मे, राजकुमार मडामे, अरुण सुधन्वा लेंडे, सभासद हंसराज बाळबुधे, विजय साठवणे, यश लेंडे, विठोबा डोकरीमारे, विजय बालपांडे, अगन लेंडे, रविंद्र डोंगरे, तेजराम आंबीलकर, प्रभाकर बाळबुधे, उत्तम बांते, वसंता लेंडे, रमेश भांडारकर, अविनाश साठवणे, दवळु लेंडे, धनराज लेंडे, मोहन चकोले, सुज्ञान ढोबरे, जितेंद्र साठवणे, मंगेश साखरवाडे, परमेश्वर लेंडे, शिवशंकर शिवणकर, मारुती लांबट, प्रकाशक मुस्कान भोयर, नंदु बाळणे, समीर माकडे, संदिप साखरवाडे, यश लेंडे यांची निवड करण्यात आली. आयोजित कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष ग्यानीराम साखरवाडे यांनी केले आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published.