भाकप कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

भंडारा -: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंती प्रित्यर्थ दिनांक १९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पक्ष कार्यालय राणा भवन भंडारा येथे त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यक्रमाचे संचालन पक्षाचे तालुका सचिव कॉम्रेड गजानन पाचे यांनी केले तर कॉम्रेड वामनराव चांदेवार यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रामुख्याने कॉम्रेड गोपाल चोपकर कॉ. मोहन सेलोकर ,कॉ. गोपीचंद गोमासे,कॉम्रेड छबी पाचे, कॉे. चेतन जमदाडे, कॉ. स्थानी कॉ. जे के अंबूले होते. तर भाषणात सांगितले की, छत्रपती मुसलमानांचे विरोधात ही नव्हते तर गौतम भोयर ,कॉ. घनश्याम नागोसे, पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. हिवराज उके यांनी आपल्या प्रास्ताविक शिवाजी महाराज हे गो-ब्राह्मण प्रतिपालक ही नव्हते आणि ते धर्मनिरपेक्ष राजे होते. रयतेच्या कल्याणासाठी लढणारे राजे होते. कॉम्रेड दिलीप क्षीरसागर इत्यादींची उपस्थिती होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *